|
धम्माल राजकीय व्यंगचित्र! 2 May, 2009, 0235 hrs IST, कोणीतरी कळ लावली नाही तर मतदानाच्या मशीनवरची कळ कोणाच्या नावाने दाबायची हे कसं बरं कळणार आणि हा कळीचा मुद्दा निस्तरण्यासाठी एखाद्या कळलाव्याची कळकळ आवश्यकच आहे. धम्माल 'बोक्या'! 18 Apr, 2009, 0025 hrs IST, बोक्या ए बोक्या... बोक्या ... आठवतेय ही हाक? वाषिर्क परीक्षेचा शेवटचा पेपर, भर दुपारच्या कचकचीतउन्हात रंगलेले खेळ, नसत्या उचापती केल्यावर मिळालेला ओरडा आणि आपल्या हक्काच्या सुट्टीत केलेल्या गमती जमती आठवत असतील, तर नक्कीच आठवेल. आठवणारच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.. 4 Apr, 2009, 0243 hrs IST, चला, उठा, सज्ज व्हा आणि ताबडतोब 'मी शिवाजी राजे बोलतोय...!' बघून या. हवा गेलेला फुगा 28 Mar, 2009, 0607 hrs IST, जहांगीर सुरती नावाच्या दिग्दर्शकाने या सिनेमातून एका मस्त कन्सेप्टची पुरती वाट लावलीय असं म्हणायला काहीच हरकत नाही. 'आ देखे जरा'च्या आधीचा 'लव्हस्टोरी २०५०' हा सायफायपट सणकून आपटला होता. तसाच हा सिनेमाही पार ढेपाळलाय. महेशचा विक्रमी षटकार! 21 Mar, 2009, 0030 hrs IST, 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!' च्या निमित्ताने महेश मांजरेकरने जबरदस्त षटकार ठोकला आहे. मेड इन चायना 14 Mar, 2009, 0319 hrs IST, एसईझेडमागील राजकीय भूमिका, त्यामुळे उठणारे कौटुंबिक वादळ, याचा समाजजीवनावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह म्हणजे 'मेन इन चायना'. यशस्वी संघर्षाची कहाणी 14 Mar, 2009, 0318 hrs IST, आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब गटातल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेसाठी 'तयार' करण्याचं काम आनंद कुमार गेली सात वर्षं करत आहेत. त्यांच्यावरील फिल्म आज प्रसारित होणार आहे.. |
|
|